Skip to main content

Posts

Featured

मी बाप्पा बोलतोय!

गणपती बाप्पा म्हटलं की प्रत्येकाच्या मनात आनंद, उत्साह आणि भक्तीची भावना निर्माण होत असते. तुम्ही माझ्या आगमनासाठी तुम्ही भरपूर सजावट करता, ढोल-ताशे वाजवता, आरत्या करता आणि “गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषाने वातावरण भक्तिमय करून टाकता. तुमच्या या प्रेमाने मीही खूप आनंदित होतो. पण आज गणराज म्हणजेच तुमचा लाडका बाप्पा म्हणून मला माझ्या भक्तांशी एका गंभीर विषयावर बोलायचे आहे. आज माझ्या मूर्तीची उंची दिवसेंदिवस वाढत आहे. २०, २२, २५, २७ फूट उंचीच्या मूर्ती उभारण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. पण माझ्या भक्तांनो, मला खरं खरं सांगा माझी मूर्ती जितकी उंच, तितकी तुमची भक्ती मोठी असते का? माझी मूर्ती जितकी भव्य, तितकी श्रद्धा श्रेष्ठ असते का?  नाही ना! माझी खरी उंची माझ्या मूर्तीमध्ये नाही, तर तुमच्या विचारांमध्ये आहे. माझी उंच मूर्ती रस्त्यावरून नेताना पूल, जवळ जवळच्या इमारती, विजेच्या तारा, अरुंद रस्ते आणि इतर अडथळ्यांचा सामना करावा लागतो. त्या वेळी माझ्या सुरक्षित आगमनापेक्षा माझी उंचीच मोठी चिंता बनते. माझ्या भक्तांनो, मला मंडपापर्यंत सुरक्षित पोहोचवण्यापेक्षा माझी मू...

Latest Posts

मराठी शाळेतील शिक्षण मूळ प्रगतीचे लक्षण!

न पचणारा तुकाराम!

मराठी चित्रपट सृष्टीची नेहमीच होणारी प्रतारणा आणि संघर्ष!

गुरुपौर्णिमा २०२६ : गुरुचे महत्त्व, इतिहास, संदेश आणि जीवनाला दिशा देणारी प्रेरणा !

"वारी ही फक्त पंढरपूरची यात्रा नसते; ती सत्य, न्याय आणि माणुसकीच्या शोधाची अखंड वाटचाल असते."

"विद्यार्थ्यांचं भविष्य वाचवा... कारण उद्याचा भारत आजच्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर उभा आहे."

"विद्यार्थी रस्त्यावर उतरतात तेव्हा प्रश्न व्यवस्थेचा असतो."

"शिक्षणव्यवस्था की स्वप्नांचा कत्तलखाना?"

सोशल मीडिया आणि आपली बदलती मानसिकता!

मराठी राजभाषा दिवस.